India Emblem

सार्वजनिक बांधकाम विभाग, रायगड

Public Works Department

Harbour Engineering Division, Konkan Bhavan Projects

Infrastructure development initiatives by Harbour Engineering Division, Konkan Bhavan Division

माहिम, मुंबई शहर येथील अस्तित्वातील समुद्र धुप प्रतिबंधक बंधा-याचे मजबुतीकरण करणे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी, दादर, मुंबई येथील अस्तित्वातील समुद्र धुप प्रतिबंधक बंधा-याचे टेट्रापॉड टाकून पूर्नरचना करणे.
मुरुड ता-मुरुड जि-रायगड येथे समुद्रधुपप्रतिबंक बंधारा बांधणे.
वेळास आगर,ता-श्रीवर्धन,जि-रायगड येथे समुद्रधूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे बांधकाम करणे.
दातिवरे, जि. पालघर येथे फ्लोटिंग जेट्टी बांधणे